Uncategorized
पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इ[IT_EPOLL id=”1″][/IT_EPOLL][IT_EPOLL id=”1″][/IT_EPOLL]
शारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उद्या कोकणात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसाठी उद्या ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आलाआहे. त्यासोबतच ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील घाट परिसरासाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.