खेळ
जागतिक क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला….
परभणी (प्रतिनिधी)
क्रीडाक्षेत्रात परभणी चे नाव उज्वल व्हावे आणि
देश पातळीवर खेळाडू घडावा हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून
जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला वैभव प्राप्त व्हावे यासाठी सुसज्ज क्रीडा संकुलन उभारणे आवश्यक असल्याने तत्कालीन माजी खासदार आणि नगराध्यक्ष स्वर्गीय शेषराव भाऊ देशमुख यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आले.
मागील तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी (जिल्हा स्टेडियम )
प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल उभारण्यात आले
स्वर्गीय भाऊ यांनी ज्या उद्देशाने क्रीडा संकुलाची उभारणी केली याच क्रीडा संकुलाची सुविधे अभावी बकाल अवस्था झाली आहे
29 ऑगस्ट हा जागतिक क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला टिपलेले हे छायाचित्र
परभणी करांनो आजच्या दिनी संकल्प करूया पुन्हा वैभव प्राप्त करूया
छाया-उत्तम बोरसुरीकर