हिंगोली येथील बांगर नगर मध्ये पाणी घुसल्याने लोटस सुपर मार्केटच्या सर्व पहिल्या गळ्यामध्ये पाणी घुसल्याने करोडो रुपयाचे नुकसान झाल्याचे लोटस चे मालक वैजनाथ जाधव यांनी सांगितला आहे.
तसेच याच परिसरामध्ये अंबिका ट्रेडर्स सुद्धा पाण्याखाली गेल्याने करोडचे नुकसान झाले ते दिसून येत आहे.
तसेच हिंगोली जिल्ह्यांमध्ये शेतशिवरात सुद्धा अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी दिसून येत होते.