देश
भारतीय सेनेच्या जवानांचा जिल्हाधिकारी यांनी केला सत्कार
पुरातून 14 जणांना जवानांनी सुरक्षित काढले
परभणी (प्रतिनिधी)
परभणी जिल्ह्यात पूर परिस्थितीमध्ये उल्लेख उल्लेखात्मक काम केलेल्या भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवार 4 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला. भारतीय सेनेच्या जवानांनी परभणी जिल्ह्यातील 14 व्यक्तींना पुराच्या पाण्यातून काढून सुरक्षितस्थळी आणले होते. (छाया उत्तम बोरसुरीकर)