मराठवाडा
जिल्हाधिकारी यांच्याकडे केली ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
हिंगोली विधानसभेचे मा. आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची मागणी
हिंगोली (प्रतिनिधी)
हिंगोली शहर व हिंगोली विधानसभेत अतिवृष्टि पाऊस झाल्याबद्दल शेतकर्याचे खुप माठे नुकसान झाले आसुन ओला दुष्कळ जाहीर करुण सरसकट मदत दयावी असे निवेदन दिले
या वेळी उपस्थित भास्करराव बेगाल,शेख नईम शेख लाल, बापुराव पाटील, भिमाशंकर आप्पा सराफ,दाजीबा पाटील, वंसतराव तायडे,उल्हासनगर पाटील, जहिरभाई,अब्दुलआली,अरुण पाटील,नौमान शेख ,गजु पाटील ,फुलाजी शिंदे,मदन शेलके,शेख बासिद,शेख आवेस,आकश जगताप आदी उपस्थित होते.