बिलाल तांबोळी वालुर
मागील अनेक दिवसापासुन वालुर येथील बि.एस.एन.एल सह इतर कंपन्याचे नेटवर्क चालत नसल्याने याचा स्मार्ट फोन वापरणार्या लोकाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे
4g च्या नावाखाली मोबाईल कंपन्या ग्राहाकडुन रीचार्ज करून घेत आहे परंतु इंटरनेटची स्पीड 2 g आणी 3g च्या स्पीडने चालते तर बि.एस.एन.एल. या कंपनीने तर कहरच केला इटरनेत तर मागील अनेक दिवसापासुन चालतच नाहि मात्र फोनहि लागत नाहि तर ग्राहाकांचे तर सोडा कंपनीचे टोल फ्री क्रमांकही लागत नाहि दरवर्षीच पावसाळा सुरू झाझाल्यानंतर हीच बोब आहे मात्र यातुन मोबाईल कंपन्या काहि सुधारणा न करता समार्ट फोन चालकाना वेठीस धरीत आहे तर या सर्व प्रकारामुळे मोबाईलग्राहकामध्ये चिडचिडेपणा होत आहे तर दुसरीकळे मोठे मोठे अनलिमीटेड पॅक मारूण त्याचा ग्राहाकाना फायदा होत नाही तर दिड जी. बी इंटरनेट डाटाचा ग्राहाकाना फायदा होत नाही तर उलट रेंज आलीका का नाहि हे पाहाण्यातच बराच वेळ वाया जात आहे तर मोबाईल वरून आॅनलाईन खरेदी करणाराचीही अडचन निर्माण झाला आहे तर
मोबाइल वर मनोरंजनापासुनही लोक वंचित राहात आहे
त्यामुळे एकदर परिस्थिति बघता बि.एस.एन.एल सह प्रमुख मोबाईल कंपन्या ग्रामीण भागात सुविधा पुरवण्यात असमर्थ आहे त्यामुळे टेलीकाॅम कंपन्या विषयी मोबाईलग्राहकाध्ये संताप व्याक्त होत आहे
शेतकर्या पासुन ते व्यापार्या प्रयंत आणी मजुरा पासुन ते अधीकार्या प्रयंत जवळपास सर्वानकडेच समार्ट फोन वापरले जात असुन अनेक लोक आत्ता आपले आर्थीक व्यावहारही स्मार्ट फोनवरून करू लागले आणी इंटरनेट आणी ऑनलाइनशी लोक झपाट्याने जुळु लागले एकप्रकारे स्मार्ट फोन हे नुसते फ़ोन न राहाता एक प्रकारे मोबाईलग्राहका ची मिनी बॅक झाली आहे मात्र टेलीकाॅम कंपन्या ग्रामीण भागात सुविधा पुरवण्यात असर्थ दिसत असल्याने मोबाईलग्राहकामध्ये कमालीची नाराजी व्याक्त होत आहे*
वालुर येथील बि. एस.एन एल. या टेलीकाॅम कंपनीचे टावर बनले शोभेची वस्तु त्यामुळे वरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन बि.एस.एन.एल. ची इंटरनेट सेवा सुरूळीत करावी आणी बि.एस.एन.एल वापरणार्या ग्राहकांची गैरसोय दुर करावी