मराठवाडा

परभणीत काँग्रेसने केली निदर्शने

राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा केला निषेध

परभणी (प्रतिनिधी)
विरोधी पक्षनेते राहुलजी गांधींना जीवे मारण्याची धमकी देणा-या भाजपचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या भाजपाविरोधात परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी च्या निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, नदिम इनामदार शहर अध्यक्ष, भगवान वाघमारे, बाळासाहेब देशमुख, रवी सोनकांबळे , मुजाहेद खान, इरफान उर रहमान,अब्दुल सईद, मुजाहेद खान, बाळासाहेब फुलारी, बाळासाहेब रेंगे, सत्तार पटेल, मतीन शेख, मोईन मौली, जानु बी, सय्यद एजाज, मुजाहेद खान, नागेश सोंपसारे, सुनील देशमुख, खदिर लाला, श्रीकांत पाटील, अभय देशमुख, सचिन जवंजाळ, वाजेद जागीरदार, वसीम कबाडी, दानीश खान , खाजा पटेल, शेख शरीफ, बाळासाहेब अवचार, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे भाजपचा जाहीर निषेध करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button