मराठवाडा
राज्य परिवहन महामंडळात प्रदीर्घ सेवेनंतर जफर खान सेवानिवृत्त

परभणी (प्रतिनिधी) शहरातील उस्मानीया कॉलनी येथील रहिवासी असलेले जफर खान असगर खान हे राज्य परिवहन महामंडळात प्रदीर्घ सेवा देत आज दि. 31 मे 2025 रोजी सकाळी 12.00 च्या सुमारात सेवानिवृत्त झाले. आज एकूण तीन कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याबद्दल राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो मध्ये अधिकाºयाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचाºयांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.यावेळी शुभेच्छा देतांना शफीक अहेमद खान,पत्रकार मोईन खान, खैरुल्ला खान, पत्रकार नजीर खान, तौफीक खान,सोहेल खान, अय्यान खान, आदींनी शुभेच्छा दिल्या..