नितेश राणे आमदार विधानपरिषद सदस्य यांनी अहिल्यानगर येथे मुस्लिम समजा विषयी चितवणीखोर वक्तव्य केल्याच्या निषेध
तहसीलदार यांना दिले निवेदन
जिंतूर (प्रतिनिधी)
आमदार नितेश राणे यांनी अहिल्यानगर येथे केलेल्या चितावणीखोर वक्तव्याने मुस्लिम समाजाची मने दुखावली गेली आहेत. याच्या निषेध करत त्यांच्यावर क** करावे करण्यात यावे या मागणीचे निवेदन जिंतूर येथे आज शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी तहसीलदार जिंतूर यांच्यामार्फत . महामहीम राज्यपाल साहेब, व मा.ना. राहुल जी नार्वेकर यांना निवेदन देऊन नितेश राणे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, मि न्हाज कादरी जि. आ. अल्पसंख्यांक विभाग, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सेल तहसीन देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग. केशवराव बुधवंत, माजी महाराष्ट्र प्रदेश युवक उप अध्यक्ष नागसेन भेरजे, राजेश चव्हाण सरपंच कवडा, महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मीताई राठोड,शहराध्यक्ष अल्पसंख्यांक जाबेर मुल्ला, नगरसेवक उस्मान खान पठाण, युवक विधानसभा अध्यक्ष रामेश्वर घुगे,सय्यद हाशम, अनन्शन लाला, शेख शहीद, सुलेमान सिद्दिकी, जम्मू भाई, मुज्जू भाई, मेहराज कुरेशी, अमित राठोड, कुबेरराव हुलगुंडे, सय्यद आवेश, मुजाहिद कादरी, पठाण आवेश, अरफाद बैग मिर्झा, सय्यद मुस्तफा, हारून लाडले हुसेन भाई, गणेश काकडे, कृष्णा नंदाजी टाकरस, काँग्रेस येउपतालुकाध्यक्ष अर्जुन वजीर, सुदाम काळे, वसीम खान शकेर मुल्ला बाबू काका समंदर खान पठाण, अनंतराव कोरडे मामा, रावसाहेब खंदारे, राहुल कुटे, सुधाकर दराडे, योगेश कंठाळे,आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.