नितेश राणे यांचीं आमदारकी रद्द करण्याची काँग्रेस पदाधिकाऱ्याची मागणी
सेलू ( प्रतिनिधी)
भाजप आमदार श्री नितेश राणे नि अहेमद नगर व श्रीरामपूर हिंदू मोर्चा मध्ये भाषण करताना मुस्लिम विरोधी व मस्जिद मध्ये घुसून मारण्याची धमकी दिली या बाबत मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणत रोष उत्पन्न झाला असून यांचा उद्रेक होऊ नये म्हणून त्याची आमदार कि रद्द करावी अशी मागणी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यक श्री मिनाज कादरी,माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर यांच्या सह काँग्रेस पदा धिकारी यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य चे राज्यपाल यांना निवेदन मध्ये केली आहे निवेदनात नमूद केले आहे कि ज्या वेळेस आमदारकि चे सदस्यत्व चीं शपथ घेतली त्या वेळेस त्यांनी म्हटले होते कि मी कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधान वर माझी खरी श्रद्धा आहे मी भारताचे सौरभमत्व आणि अखंडता राखेल परंतु त्यांनी ही शपथ तोडली आहे एक विशेष समाज बद्दल द्वेष ठेवला आहे ते विधानसभा चे सदस्य राहण्यास पात्र नाही प्रक्षभक व चिथावणी खोर विधान करून सामाजिक सौहा दरला गालबोट लावण्याचे काम केले आहे म्हणून त्याची सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी केली या निवेदन वर अल्पसंख्यक अध्यक्ष श्री मिनाज कादरी,माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर,मुश्ताक रब्बानी, विनोद तरटे, रहीम खान,अब्दुल वाजीद, शेख रहीम, इरफान जमीनदार, पठाण इमत्याज अली खान,अब्दुल रफिक, शेख इम्रान,मो गौस,अब्दुल वाजीद, बाळासाहेब जोगदंड, सलीम कुरेशी, बासीत कच्ची,शेख इस्माईल, जुम्मा खान आदी च्या स्वक्षऱ्या आहेत