मराठवाडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितेश राणे आणि इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

परभणी (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व आमदार नितेश राणे हे खोट्या बातम्या पसरवून जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा आणि धार्मिक वेमनस्य उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबत गुन्हा दाखल करावा सदरील आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी परभणी शहर जिल्हा व ग्रामीण काँगेस कमिटीच्या वतीने नांदल पेठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
याप्रसंगी आमदार सुरेशराव वरपुडकर ,
माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील ,
शहर जिल्हाअध्यक्ष नदीम इनामदार ,बाळासाहेब देशमुख,भगवानराव वाघमारे, गुलमिर खान, अभय देशमुख, अमोल जाधव , सत्तार इनामदार ,श्रीधर देशमुख,नागेश सोंनपसारे, खदिरलाला हाशमी मतीन शेख,सचिन जवंजाळ , राजेश रेंगे, जुबेर मुल्ला , डि एम रेंगे, संजय मुळे, अशोक चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button