पवित्र हज उमराह यात्रेस जाणाऱ्या मोहम्मद शोएब गिरगावकर यांचा सत्कार
आखाडा बाळापूर(प्रतीनिधी)
पवित्र मक्का मदीना शरीफ,सौदी अरेबिया येथे उमराह करता मोहम्मद शोएब शेख फारूख गिरगावकर व मुफ्ती मुबारक हुसेन सहाब जात आसल्यामुळे शोएब गिरगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
मोहम्मद शोएब यांचा सत्कार पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, कॉग्रेस नेते मोहम्मद जकी कुरैशी, शेख सलीमभाई, युवक कॉग्रेस प्रदेश सरचिटणीस शेख कलीम,शिवसेना युवानेते एडवोकेट अभय पाटील सावंत,महामार्ग पथक पोलीस उपनिरीक्षक शेख उमरभाई, सय्यद तय्यब, शेख असिम, मोहम्मद वसीम,उपसरपंच मोहम्मद जिया कुरैशी,ग्रामविकास अधिकारी आर.एस.क्षीरसागर,राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्यांक सेल जिल्हा अध्यक्ष सय्यद असद कादरी, मौलाना नसीम बेग,शेख अन्सार,शहाबाज कुरैशी, नगरसेवक अफसरभाई ,वाजेद बेग, रजाक पठाण, पत्रकार सय्यद अतीक, इब्राहिम जहागीरदार, अपू पटेल, अविनाश राठोड, शंकर हेंद्रे,शिवाजी पवार, अतुल मस्के,शेख जावेद, खाजाभाई जहागीरदार, नयुम शाह,साजेद पठाण, हाफीज पठाण, उपसरपंच हाजी सय्यद खुतुब, माजी सरपंच सय्यद शाद्दुला,माजी सरपंच हबीब बेग,इंजि.शेख इरफान, सय्यद फारूख, शेख आयुब,शेख फाजील, तौसीफ फारूखी,शेख अनवर,वैद्यकीय अधिकारी डॉ. सनाउलाह खान, डॉ. हिना कौसर,सिटीकेअर हॉस्पिटलचे यसदानी पठाण व शोएब भाई,नसरूला पटेल, बाबरभाई,प्यारेवाले,शेख रशीद, शेख शबीर, हाजी शहजादा भाई,हाजी शेख युनुस, शेख मुजमील,जहीर पठाण ,शेख जाकेर, हाजी मोहम्मद यासीन,मोहम्मद हकीम, शेख जावेद, शेख साजेद, शेख वसीम, शेख वहीद,बाबुभाई कुरैशी, सलीम कुरैशी, जमील कुरैशी,शेख अजीम, शेख वाजेद सह विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सत्कार केला.