खेळ
हिंगोली येथे एक कोटी चाळीस लाख रुपये जप्त
हिंगोली (शिवाजी कऱ्हाळे)
हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता एका फोर व्हीलर वाहनांमधून एककोटी चाळीस लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली.
हिंगोली बस स्टँड जवळ पोलिसांनी गाडीची चौकशी केली असता. एवढी रक्कम पोलिसांनी हस्तगत केली.
एवढी रक्कम कुठून आली व कुठे जात होती याचा पोलीस तपास करीत आहेत.